भिवंडीत एटीएम ची तोडफोड,चोरट्यांच्या हाती अवघे 3200 रुपये.
भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या तहसीलदार कार्यालय समोरील कोणार्क आर्केट या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एटीएम च्या कॅश बॉक्सची तोडफोड करून चोरटयांनी 3200 रुपयांची चोरी केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भिवंडी शहर महापालिका मुख्यालय शेजारी व मुख्य शासकीय कार्यालय असलेल्या परिसरात कोणार्क आर्केट ही इमारत असून तळमजल्यावर […]
Continue Reading
