कल्याण-भिवंडी महापालिकासह
नगरपालिकांसाठी एकत्रित परिवहन सेवा – एकनाथ शिंदे
मुंबई – मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी शहर महानगर पालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद व कुळगांव बदलापूर नगरपरिषद या क्षेत्रांची एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना रेल्वे व्यतिरीक्त आणखी एक सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करुन देत असल्याचा आनंद होत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.मुंबई महानगर […]
Continue Reading
