खाडी किनारी असलेल्या गावठी दारू भट्ट्या भिवंडी पोलिसांनी केल्या उध्वस्त

5 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर व ग्रामीण भागात छुप्या मार्गाने गावठी दारू ची वाहतूक व विक्री करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहे.राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या कडे तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष होत असल्याने आता पोलीस यंत्रणा सतर्कपणे बेकायदेशीर पणे दारू विक्री व तयार करणाऱ्या विरोधात कारवाई करीत असुन भिवंडी तालुक्यातील खारबाव […]

Continue Reading

एटीएमकार्ड बदली करून नागरिकांची फसवणुक करणाऱ्या दोघांना भिवंडी पोलिसांनी केले गजाआड

बँकाचे एकूण 35 कार्ड  रोख रक्कम हस्तगत भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील विविध भागात काही महिन्या पासून बँकेच्या एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांची हातचलाखी करून फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत असे असतानाच शहरातील बागे फिरदोस मशिदी जवळील एटीएम मशीन मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या इसमाची फसवणूक करून 14 हजार रुपयांची रक्कम फसवणूक […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदारसंघात जलवाहतुकीच्या कामांना वेग..

केंद्रीयमंत्र्यांचे प्रयत्नाने जेट्टींना निधी मंजूर.. भिवंडी (प्रतिनिधी) : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या जलद प्रवासासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून, `सागरमाला’ अंतर्गत भिवंडी लोकसभा मतदार संघातील जेट्टींच्या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. त्यातून भिवंडीतील काल्हेर,अंजूर दिवे.व डोंबिवली, कल्याण येथील जेट्टींची कामे वेगाने होणार असून, नागरिकांचे खाडीतील प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती […]

Continue Reading

भिवंडीत  शिकवणीच्या क्लासेस लागली भिषण आग,शालेय विद्यार्थी बचावले

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील ठाणगे आळी येथील ठक्कर शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये दुसऱ्या मजल्यावर शिकवणी घेणाऱ्या क्लासेसमध्ये आज सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास भीषण आग लागण्याची खळबळजनक घटना घडली.आगीने रौद्र रूप धारण केल्याने तीव्रता वाढल्याने आगीच्या ज्वाळामध्ये आजूबाजूचे तीन ते चार दुकानांचे गाळे जळून खाक झाले आहेत.प्रसंग सावधान बाळगल्याने विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले अग्निशमन दलाच्या जवानांनी […]

Continue Reading

भिवंडीतील श्रमजीवी संघटनेचे निर्धार आंदोलन 12 व्या दिवशी  स्थगित…

विवेक पंडीत यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक.. भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात भिवंडी व शहापूर येथील अदिवासी समाज बांधवांचे वनपट्टे आणि वनहक्क दावे मंजूर न केल्याने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून गेल्या 12 दिवसापासून निर्धार आंदोलन सुरू होते मागण्या मान्य करून घेणे संदर्भात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित […]

Continue Reading

भिवंडीत कल्याण पालिकेच्या एसी बस इंजनला भिषण आग,प्रवासी सुखरूप बाहेर पडले

भिवंडी ( प्रतिनिधी )कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची बस सेवा भिवंडीत सुरू असुन दररोज शेकडो प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. काल शुक्रवारी सायंकाळी भिवंडी येथून कल्याण येथे प्रवासी घेऊन निघालेल्या एकाए.सी (वातानुकुलीन) बसच्या इंजनला भिवंडी एस आगारा जवळील उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर  सायंकाळी अचानक आग लागण्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस व अग्निशमन दलाच्या […]

Continue Reading

भिवंडी पालिका आयुक्त पदाचा अनमोल सागर यांनी कार्यभार स्विकारला

कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही – आयुक्तांनी बैठकीत दिला इशारा.. भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी  शहर महानगर पालिकेचे नवनियुक्त आयुक्त अनमोल सागर यांनी आज बुधवार रोजी सकाळी पालिका मुख्यालयात येऊन आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारला.प्रसंगी अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके,देविदास पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर आयुक्त सागर यांनी पालिकेचे सर्व विभाग प्रमुख व […]

Continue Reading

पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱा सराईत गुन्हेगारास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक 9 लाखाचे दागिने हस्तगत

भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी शहर  परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने व किमंती ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या विशेष पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्या कडून सुमारे नऊ लाख 28 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने ऐवज  पोलिसांनी हस्तगत करण्यात केले […]

Continue Reading

भिवंडीतील जलजीवन मिशनच्या कामांची ठाणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

भिवंडी ( भानुदास भसाळे ) राज्य शासनाने सुरू केलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या दिरंगाईबाबत अनेकांकडून तक्रारी होत असल्याने आज गुरुवारी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी भिवंडी तालुक्यातील पिंजरे पिळंजे गांवात जलजीवन मिशनच्या कामांची गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करत ही कामे तात्काळ प्रगती पथावर आणून पूर्ण करावीत असे आदेश […]

Continue Reading

भिवंडीत 12 लाखाचा गांजा विक्री
करण्यासाठी आलेल्या इसमास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरातील गुन्हेगार आटोक्यात आणण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण व पोलीस उपाआयुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्ग दर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करीत बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन अटकेची जोरदार मोहीम सुरू केली असतानाच भिवंडी शहरातील नाशिक रोडवरील  मिल्लत नगर मामा भांजादर्गा परिसरात सायंकाळी […]

Continue Reading