भिवंडीत हुक्का पार्लर वर कारवाई, 36 जणांविरोधात गुन्हा दाखल पोलिसांना चकवा देत तिघेजण पळून गेले
भिवंडी( प्रतिनिधी ) भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लेडीज ऑर्केस्ट्रा बियर बार त्याचबरोबर अनाधिकृत हुक्का पार्लर सर्रासपणे सुरू आहेत.अशा ठिकाणी नवयुवक तरुण मंडळी धुरांमध्ये गुरफटातून आपले आयुष्य जीवन बरबाद करीत आहेत. नारपोली परिसरातील भंडारी कंपाऊंड येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लर मध्ये पोलिसांनी छापा कारवाई करीत तेथे हुक्का पिणाऱ्या 32 जणांसह हुक्का चालकांसोबत काम […]
Continue Reading
