भिवंडी मनपाच्या निलंबित ९ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी भा.का.क.महासंघ युनियनच्या प्रदेश सचिवानी घेतली उपायुक्तांची भेट…
भिवंडी (शरद भसाळे ) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्रभारी नऊ भूभाग लिपिकांनी मालमत्ता कर वसुली कमी केल्याचा ठपका ठेऊन प्रशासनाने १७ मार्च रोजी त्यांना निलंबित होते. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू करून घेण्यासाठी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्यावतीने महापालिका आयुक्त व महापौर यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. तरी देखील महापालिका आयुक्त प्रशासनाने या बाबत […]
Continue Reading
