भिवंडीत हॉटेल मालकाने केलेल्या मारहाण विरोधात आक्रोश निषेध मोर्चा काढून बजरंग दलाची निदर्शने,वाहतुकीचा खोळंबा
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील नागाव येथे एका हॉटेल मालकाने वेटर यांच्या मदतीने महिला व तिच्या मदतीसाठी आलेल्या दोघा जणांना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना नुकतीच भिवंडीत घडली असून.या विरोधात शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. झालेल्या या गंभीर घटनेचा विरोधात आज बुधवार दुपारी सकल हिंदू समाज, विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी […]
Continue Reading
