महाशिवरात्री निमित्त भिवंडीत हरहर महादेवाचा जयघोष, पालखी सोहळा संपन्न झाला
भिवंडी (शरदभसाळे) भिवंडी शहर परिसरात भगवान महादेवाचा महाशिवरात्रौ उत्सव मोठया उत्साहातसंपन्न झाला.या निमित्त रामेश्वर मंदिरात महाप्रसाद, भजन,प्रवचन,किर्तन सारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिरास आकर्षक विध्युत रोषणाई व फुलांचे डेकोरेशन करून सजविण्यात आले होते.त्यामुळे भाविकांनी सकाळी श्री.रामेश्वर पिंडीला अभिषेक व दर्शना साठी मंदिरात पहाटे गर्दी केली होती. हरहर महादेवाचा घोषणा व शंंखनाद करीत काप […]
Continue Reading
