भिवंडी ग्रामीणमध्ये स्नेहा पाटील यांचा भाजप पदाधिकाऱ्यांनी शक्तिप्रदर्शन करीत भिवंडीत अर्ज दाखल केल्याने शिवसेनेत खळबळ..
भिवंडी (प्रतिनिधी) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपाचे घोळ अद्याप कायम आहेत. महाविकास आघाडी व महायुतीच्यावतीने अद्याप उमेदवारी जाहीर होत नसल्याने इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. तर अनेकांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीचे रिंगणात येण्याची तयारी सुरू केली आहे. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाची मोठी ताकद असतानाही अद्याप जागा जाहीर झालेली नाही.त्यामुळे या जागेवरून […]
Continue Reading
