आमदारांच्या प्रयत्नाला यश…भिवंडीत तात्पुरत्या बस स्थानकाच्या उभारणीची प्रक्रिया सुरू..
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील नव्या अत्याधुनिक बस स्थानकाच्या उभारणी कामास १४ कोटी रुपये खर्चाच्या बांधकामास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर ते काम सुरू होणार आहे. त्यामुळेप्रवासी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये व त्रास होऊ नये यासाठी पर्यायी तात्पुरत्या बस स्थानकाच्या उभारणीची मागणी भिवंडी चे आमदार महेश चौगुले यांनी केली होती.त्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन […]
Continue Reading
