भिवंडीत ट्रक चालकास मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी केले गजाआड.
भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी ठाणे महामार्गावरील रस्त्यावर सकाळच्या सुमारास ट्रक चालकावर हल्ला चढवत त्याला लुटणाऱ्या चार जणांच्या चौकडीस भिवंडी कोनगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करीत अवघ्या 24 तासात ताब्यात घेऊन अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून अद्याप काही गुन्हे उघडकीस येतात का याची सखोल चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाशिक मार्गावरील भिवंडी […]
Continue Reading
