भिवंडीतील संकेत भोसले हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील कामतघर वऱ्हाळदेवी नगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय संकेत भोसले या युवकांची निर्घृण गत आठवड्यात हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर व दुर्दैवी असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे आज मंगळवारी सायंकाळी आठवले यांनी […]
Continue Reading
