मनसे शहरप्रमुख यांच्या हद्दपारी विरोधात भिवंडी प्रांत कार्यालयात निषेध मोर्चा
भिवंडी (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर प्रमुख मनोज गुळवी यांच्या हद्दपारीचा निषेध व्यक्त करणे करीत व टोरंट वीज कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात आज मंगळवारी दुपारी भिवंडी शहरात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सर्व पक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात शेकडो महिलासह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मनोज गुळवी यांनी […]
Continue Reading
