भ्रष्ट कारभारा विरोधात भिवंडी पालिके समोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्या
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगरपालिकेत सुरू असलेल्या भ्रष्ट व गलथान कारभाराची तातडीने सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र त्याकडे राज्य शासन व पालिका आयुक्त प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या परशुराम पाल या इसमाने राज्य शासन व पोलिसांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज शुक्रवारी दुपारी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय इमारती समोरील रस्त्यावर पालिका मुर्दाबाद […]
Continue Reading
