भिवंडीत भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन करण्यासाठी सन्मान तिरंगा रँली संपन्न…
भिवंडी ( प्रतिनिधी ) पाकिस्तानात घुसून तेथील अतिरेक्याचे तळ उध्वस्त करण्या साठी राबवण्यात आलेल्या “ऑपरेशन सिंदूर ” ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारतीय सशस्त्र दल सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र भाजपाच्यावतीने सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे,याचाच एक भाग म्हणून काल सायंकाळी भिवंडीत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रवींद्र सावंत व आमदार महेश चौघुले यांच्या नेतृत्वाखाली धामणकर […]
Continue Reading
