भिवंडीत बाबासाहेब आंबेडकर यांचा
जयघोष करीत वाजतगाजत भव्य मिरवणूक सोहळा संपन्न..
नागरिकांनी केली फुलांची उधळण. भिवंडी (शरद भसाळे) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सवा निमित्त भिवंडी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने सोमवारी सायंकाळी काढण्यात आली होती.हजारो भिम सैनिकांसह महिला – नागरीक या मिरवणुकीत सहभागी होऊन जल्लोष करीत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हिंदु व मुस्लीम बांधवासह शांतता समिती सदस्यांनी […]
Continue Reading
