भिवंडी लोकसभा मतदारसंघात तीन महिन्यात 78, हजार 859 मतदारांची वाढ
20 लाख मतदान मतदानाचा हक्क बजावणार भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदार संघात मतदार नाव नोंदणीसाठी 23 एप्रिल पर्यंत वेळ वाढवून दिल्याने या संधीचा फायदा घेत या तीन महिन्यांच्या काळात 23 भिवंडी लोकसभा मतदार क्षेत्रात सुमारे 78 हजार 859 मतदारांनी नाव नोंदणी केली त्यामुळे आता एकूण 20 लाख 87 हजार 244 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता […]
Continue Reading
