भिवंडीत गुजरात ए टी एस पोलिसांची धडक कारवाईत 800 कोटींचा 792 किलो वजनाचा लिक्विड एमडी ड्रग साठा जप्त,दोघेजण अटक
भिवंडी ( प्रतिनिधी ) गुजरात येथील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस ) गेल्या तीन दिवसांपूर्वी भिवंडी शहरातील नदीनाका परिसरात गोपणीय पध्दतीने धडक मोठी छापा मारी कारवाई करीत सुमारे 800 कोटी रुपये किमतीचा 792 किलो लिक्विड एमडी ड्रग पावडरचा साठा जप्त करीत दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची […]
Continue Reading
