भिवंडी बाजारात बनावट एव्हरेस्ट,मॅगी मसाला विक्री करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी केली अटक,एक लाखाचा मुद्देमाल जप्त
भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील कामगार वस्ती वास्तव्यास असलेल्या शांतीनगर परिसरातील झोपडपट्टी विभागात मोठया प्रमाणावर बनावट खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे तक्रारी होत आहेत. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी बनावट जिरे विक्री करणाऱ्यांना अटककरण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांनी धाडसी कारवाई करीत बनावट एव्हरेस्ट मसाले विक्री करणाऱ्यांचा दोघा जणांना पोलीसांनी ताब्यात घेत त्यांच्या जवळून सुमारे एक लाख 8 हजार […]
Continue Reading
