बदलापूर होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण
बदलापूर – :कल्याण-बदलापूर आणि कल्याण-कसारा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गासाठी भूसंपादनातील अडचणी सर्वोच्च प्राधान्य देऊन सोडविण्यात येतील.प्रवासी सेवा सुविधा पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.स्थानकात पाच एक्सलेटर, तीन लिफ्ट आणि दोन १२ मीटरचे प्रशस्त पादचारी पूल आदी कामे ८३ कोटी रुपये खर्चून केली जात आहेत, असे मंत्री दानवे यांनी […]
Continue Reading
