बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या भिवंडीतील कार्यक्रमात विभूती घेण्यासाठी नागरिकांची चेंगराचेंगरी, कार्यक्रम अर्ध्यावर सोडून धिरेंद्र शास्त्री परतले..
भिवंडी ( प्रतिनिधी ) बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र कृष्णजी शास्त्री यांच्याभिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गांव येथील कार्यक्रमात विभूती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाल्याने कार्यक्रमात प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यामुळे धीरेंद्र शास्त्री कार्यक्रमास्थळी नाराज होत कार्यक्रम स्थळ अर्ध्यावर सोडून निघून गेले आहेत.सुदैवाने पोलिसांनी गर्दी पांगवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.याबाबत पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. आज शनिवारी […]
Continue Reading
