भिवंडीत नवीन मतदार झालेल्या युवकांना मार्गदर्शन मेळावा संपन्न
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगा कडून मोठ्या प्रमाणावर विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.भिवंडी पश्चिम विधानसभा अंतर्गत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रमांतर्गत स्विप कक्ष भिवंडी यांच्या मार्फत बी.एन.एन महाविद्यालय येथे मतदार जनजागृती अंतर्गत मतदार झालेल्या युवकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात […]
Continue Reading
