बंडखोर खासदारांविरोधात भिवंडीत शिवसेनापक्षाचे जोडो मारो आंदोलन..
भिवंडी ( प्रतिनिधी ) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा बंडखोर खासदारां विरोधात संपूर्णमहाराष्ट्रातील शिवसैनिकां मध्ये प्रचंड आक्रोश व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे त्यांच्या विरोधात ” तुडवा निषेध “आंदोलन सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून भिवंडीत रविवारी शिवसेना (उबाठा) पक्षाचेवतीने बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या फोटो प्रतिमेला शिवसैनिकांनी जोडे मारून आपला संताप व्यक्त करीत आक्रोश […]
Continue Reading
