भिवंडी कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्प अखेर मार्गी लागला..
भुयारी मार्गास शासन आदेश प्रसिद्ध.. भिवंडी ( प्रतिनिधी ) गेल्या काही वर्षांपासूनबहुचर्चित असलेला ठाणे भिवंडी कल्याण हा मेट्रो रेल्वे प्रकल्प पाच अंतर्गत भिवंडी कल्याण या उर्वरित मार्गीकेस अखेर महाराष्ट्र शासनाने अधिक निधी मंजूर करून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.आणि त्यासंबंधीचे शासन आदेश बुधवार ( दि.२२) रोजी मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या उपसमिती बैठकीत मान्यता देण्यात आली आहे […]
Continue Reading
