भिवंडीतील आदिवासींच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू, बंगले फार्महाऊस केले उद्ध्वस्त

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी तालुक्यातील राहुर गावातील भूमिहीन शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून बंगले,फार्म हाऊस महसूल विभागाने पोलीस आणि वनविभागाच्या मदतीने तोडून टाकले आहे.या अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम बाबत श्रमजीवी संघटनेने तक्रार केली होती. त्यामुळे ही तोडू कारवाई भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. भिवंडी तालुक्यातील राहुर गावातील 23 भूमिहीन आदिवासी शेतकरी कुटुंबीयांना 1978 […]

Continue Reading

बदलापूर होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण

बदलापूर – :कल्याण-बदलापूर आणि कल्याण-कसारा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गासाठी भूसंपादनातील   अडचणी सर्वोच्च प्राधान्य देऊन सोडविण्यात येतील.प्रवासी सेवा सुविधा पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.स्थानकात पाच एक्सलेटर, तीन लिफ्ट आणि दोन १२ मीटरचे प्रशस्त पादचारी पूल आदी कामे ८३ कोटी रुपये खर्चून केली जात आहेत, असे मंत्री दानवे यांनी […]

Continue Reading

भिवंडीत टोरंट वीज कंपनी विरोधात धरणे आंदोलन,200 युनिट वीज मोफत देण्याची मागणी

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीज वितरण व बिल वसूल करणाऱ्या टोरंट पावर कंपनी च्या विरोधात कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी प्रांत कार्यालयासमोर  एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्ली ,आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या सरकारने वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी […]

Continue Reading

भिवंडीत हुक्का पार्लर वर कारवाई, 36 जणांविरोधात गुन्हा दाखल पोलिसांना चकवा देत तिघेजण पळून गेले

भिवंडी( प्रतिनिधी ) भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लेडीज ऑर्केस्ट्रा बियर बार त्याचबरोबर अनाधिकृत हुक्का पार्लर सर्रासपणे सुरू आहेत.अशा ठिकाणी  नवयुवक तरुण मंडळी धुरांमध्ये गुरफटातून आपले आयुष्य जीवन बरबाद करीत आहेत. नारपोली परिसरातील भंडारी कंपाऊंड येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लर मध्ये पोलिसांनी छापा कारवाई करीत तेथे हुक्का पिणाऱ्या 32 जणांसह हुक्का चालकांसोबत काम […]

Continue Reading

भिवंडीत वाहनतळा अभावी वाहन चालक नागरिक पार्किंग समस्येने त्रस्त,टोईंग व्हॅनच्या कारवाई मुळे नागरिकांना भुर्दंड

भिवंडी (भानुदास भसाळे) भिवंडी पोलीस व महानगरपालिका प्रशासनामध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी  दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनली आहे. शहरातील वंजारपट्टी नाका,धामणकर नाका, बागे फिरदोस मशिद,तीनबत्ती ते अंजुर फाटा तसेच कल्याण भिवंडी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी प्रवाशां सह नागरिकांसाठी दररोजची डोकेदुखी ठरली आहे.विशेष म्हणजे या दोन्ही रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत वाहन पार्किंग,रस्त्यालगत दुकानदारांनी केलेली मोठ्या […]

Continue Reading

3 मार्चला राष्ट्रीय लोकअदालत

 ठाणे – ठाणे आयुक्तालयातील सर्व न्यायालयात दि.3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना लोकअदालत मध्ये तडजोडीअंती दंडाची रक्कम कमी करून त्यांच्या वाहनावरील खटले निकाली काढायची आहेत, त्यांनी येत्या 4 ते 5 दिवसात नजीकच्या वाहतूक उप विभागाशी संपर्क करून न्यायालयात आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी. जेणेकरून दि.3 मार्च रोजीच्या लोकअदालतच्या दिवशी […]

Continue Reading

भिवंडीत डाईंग कारखान्यात बॉयलरचा भिषण स्फोट,एक कामगार जखमी..

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरातील नारपोली परिसरात असलेल्या सोलंकी प्रोसेस मिल या कपड्यावर रंगकाम करणाऱ्या डाईंग कारखान्यात मध्यरात्री उशिरा बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर भिषण आग लागली. झालेल्या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला आहे.या दुर्घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशामकदलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रासायनिक द्रव्य मिश्रित पाण्याचा मारा करीत ही आग दोन तासात आटोक्यात आणून विजवली आहे.पोलिसांनी याआगी संदर्भात नोंद घेऊन चौकशी तपास सुरू केला […]

Continue Reading

आदिवासी वस्तीचा पाणी पुरवठा बंद, संतप्त महिलांनी गटविकास अधिकारी कार्यालयात हंडा कळशी घेऊन व्यक्त केला आक्रोश

भिवंडी ( प्रतिनिधी)भिवंडी तालुक्यातील पुडांस परिसरातील मोहाचा पाडा येथे पाणीपट्टी वसुली करणाऱ्या ग्राम पाणीपुरवठा समितीने आदिवासी वस्ती असलेल्य कुटुंबियांचे पाणीपट्टी बील वसुली  करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे संतप्त आदिवासी समाज बांधवांनी आज दुपारी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांच्या दालनात हंडा कळशी घेऊन दाखल […]

Continue Reading

भिवंडीतील तरुणाच्या हत्ये प्रकरणी  सात जणांना पोलिसांनी केली अटक

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाणी मुळे त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे  त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असुन या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे यासोबत दोघा आरोपींना रात्री उशिरा अटक केली आहे.तर एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने आता […]

Continue Reading

भिवंडीतील गौरी जाधव हिची सशस्त्र सीमा दलात निवड

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील दुगाड गावातील गौरी चंद्रकांत जाधव हिची देशाच्या सशस्त्र सीमा दलात निवड झाली आहे.त्यामुळे या निवडीने परिसरातील दुगाडगाव व दुगाडफाटा ग्रामस्थां मध्ये आनंदाचे  वातावरण पसरले आहे.गौरी ही आपल्या दुगाड गावात परतल्या नंतर दुगाड फाटा येथे भिवंडी वोरियर व सैनिक फेडरेशन ठाणे यांच्यावतीने तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गावातून वाजतगाजत […]

Continue Reading