खाडी किनारी असलेल्या गावठी दारू भट्ट्या भिवंडी पोलिसांनी केल्या उध्वस्त
5 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर व ग्रामीण भागात छुप्या मार्गाने गावठी दारू ची वाहतूक व विक्री करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहे.राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या कडे तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष होत असल्याने आता पोलीस यंत्रणा सतर्कपणे बेकायदेशीर पणे दारू विक्री व तयार करणाऱ्या विरोधात कारवाई करीत असुन भिवंडी तालुक्यातील खारबाव […]
Continue Reading
