भिवंडीत काँग्रेस पक्षाचे माजी
नगरसेवकाचे गाडीची तोडफोड
भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिकेचे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक प्रशांत लाड यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कार वर मध्यरात्रीच्या सुमारास मोटरसायकल वर आलेल्या चार जणांच्या टोळक्याने हातोड्याने हल्ला चढवीत नुकसान केले आहे.या धाडसी घटनेमुळे परिसरातभितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी गंभीर दखल घेत प्रशांत लाड यांनी तातडीने शांतीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन शिरीष फडतरे व […]
Continue Reading
