विरार – भिवंडी ते अलिबाग मल्टी माँडेल काँरीडोर महामार्ग रस्त्याचे कामात बदल होणार….???
भिवंडीतील शेतकरी हवालदिल.. भिवंडी ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा विरार – भिवंडी ते अलिबाग हा मल्टी मॉडेल कॉरिडोर महामार्ग रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडले गेले आहे,त्यातच आता या महामार्ग रस्त्यात बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे,त्यामुळे हा महामार्ग होणार की नाही याबाबत भिवंडी तालुक्यातील स्थानिक रहिवासी […]
Continue Reading
