निवडणुका लढविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे – उद्योग मंत्री उदय सामंत
भिवंडीत शिवसैनिकांचा संवाद मेळावा संपन्न.. भिवंडी ( शरद भसाळे ) आगामी महाराष्ट्रात होणाऱ्या नगरपालिका, महानगर पालिका,पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेनेला भरघोस यश मिळवून भगवा फडविण्याचे लक्ष पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवले आहे.त्यामुळे शिवसैनिकांनी आपले मतभेद विसरून एकदिलाने सज्ज होऊन कामाला सुरुवात करावी असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री उदय […]
Continue Reading
