पाणी टंचाई मुळे त्रस्त महिलांनी
श्रमजीवी संघटनेचे नेतृत्वाखाली भिवंडीतील दहा ग्रामपंचायतीवर धडक आंदोलन केले.
भिवंडी ( प्रतिनिधी ) उन्हाचा तडाखा वाढू लागला तसा पाणी टंचाई चा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.राज्य शासन व ठाणे जिल्हाधिकारी यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना पाणी टंचाई संदर्भात तातडीने सव्हेँ करून नागरिकांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र भिवंडी तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांनी या आदेशाने तिलांजली दिल्यामुळे विविध ग्राम पंचायत हद्दीत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे […]
Continue Reading
