भिवंडीत वाहनतळा अभावी वाहन चालक नागरिक पार्किंग समस्येने त्रस्त,टोईंग व्हॅनच्या कारवाई मुळे नागरिकांना भुर्दंड
भिवंडी (भानुदास भसाळे) भिवंडी पोलीस व महानगरपालिका प्रशासनामध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनली आहे. शहरातील वंजारपट्टी नाका,धामणकर नाका, बागे फिरदोस मशिद,तीनबत्ती ते अंजुर फाटा तसेच कल्याण भिवंडी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी प्रवाशां सह नागरिकांसाठी दररोजची डोकेदुखी ठरली आहे.विशेष म्हणजे या दोन्ही रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत वाहन पार्किंग,रस्त्यालगत दुकानदारांनी केलेली मोठ्या […]
Continue Reading
