भिवंडी पालिकेचा कारभार प्रभारी..
25 लिपिकांवर प्रभारी विभाग प्रमुख कार्यालयीन अधिक्षक पदाचा भार.. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिकेत नियोजन पद्धतीने कारभार होत नसल्याने नागरी समस्या दिवसेनदिवस वाढत आहेत, त्यामुळे त्रस्त नागरिकांसह विविध पक्षाचे पदाधिकारी शासनाकडे लेखी निवेदन सादर करून तक्रारी करून महापालिका कारभारा कडे लक्ष द्यावे अशी विनंती करीत आहेत त्यामुळे महानगर पालिका आयुक्त अनमोल सागर […]
Continue Reading
