महाराष्ट्रात कडवट हिंदुत्ववादी सरकार,घाबरण्याचे कारण नाही – नितेश राणे
भिवंडीतील कार्यक्रम वक्तव्य.. भिवंडी (प्रतिनिधी ) महाराष्ट्रात कडवट हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आहे त्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही वळवळ करणाऱ्या जिहादी समाजकंटकांना ठेचून काढण्यास आम्ही समर्थ आहोत असे परखड मत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी भिवंडीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.तसेच आ.नीलम गोऱ्हे यांच्या उद्धव ठाकरे यांच्या वरील वक्तव्याचे नितेश राणे यांनी समर्थन करीत […]
Continue Reading
