भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वसाधारण,खर्च व पोलीस निरीक्षक दाखल

कामकाजावर करडी नजर. भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू झाली असून उमेदवारी आपले नामनिर्देशन अर्ज भरले आहेत. त्यामुळे आता चुरस निर्माण झाले आहे.ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सुध्दा सतर्कपणे राहुन अधिकाऱ्याच्या विशेष बैठका घेऊनशांतता व सुव्यवस्थेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.असे असतानाच भारत निवडणूक आयोगाने 23 भिवंडी […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा उमेदवार कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद मिरवणुकीत हजारोंचा जनसागर सहभागी..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.. भिवंडी, (प्रतिनिधी) : भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या जनआशीर्वाद मिरवणुकीत यात्रेला हजारोंच्या संख्येने महिला व नागरिकांचा जनसागर उसळला होता,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीने केलेल्या जन शक्तीप्रदर्शनाने गर्दीचे सर्व जुने विक्रम मोडले गेले. जय श्रीराम व […]

Continue Reading

भिवंडीत महाविकास आघाडीच्यावतीने सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)  महाविकास आघाडीचेवतीने निवडणूक लढविणारे उमेदवार सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळा मामा) यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांचे कडे गुरुवारी दुपारी दाखल केला.यावेळी वाजत गाजत निघालेल्या प्रचार रँलीत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.      महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे  उमेदवार सुरेश गोपीनाथ […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला

भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी जोरदार जनशक्ती चे शक्तिप्रदर्शन करीत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मिरवणुकीने वाजत गाजत निवडणूक कार्यालयात जाऊन आज दुपारी आपला अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज दाखल केला.तसेच इंडियन नॅशनल काँग्रेस तर्फे सुद्धा अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.त्यामुळे महाविकास आघाडीच्या […]

Continue Reading

भिवंडीत दोन मातब्बर उमेदवारांचे अर्ज दाखल..निवडणूक कार्यालयातून एकूण ८२ अर्जाची विक्री 

भिवंडी (प्रतिनिधी) : 23 भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी आजपर्यंत एकूण ८२ अर्जाची विक्री झाली असून आज सोमवार रोजी दोन मातब्बर उमेदवारांनी आपल्या कुटुंबासह निवडणूक कार्यालयात हजर राहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यां कडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी आज दुपारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार  कपिल मोरेश्वर पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला.त्यांच्या सोबत […]

Continue Reading

भिवंडीत प्लास्टिक पंखे बनवणाऱ्याbl कंपनीस भीषण आग..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका प्लास्टिक पंखे बनविणाऱ्या कंपनीत आज रविवारी सायंकाळी अचानक भिषण लाग लागण्याची खळबळजनक घटना घडली आहे.आगीने रौद्र रूप धारण केल्याने या आगीत कंपनीतील लाखो रुपये किमंतीची मालमत्ता जळून खाक झाली आहे.अग्निशामक दलाच्या जवानांची घटनास्थळी धाव घेऊन अथक परिश्रम घेत ही आग तीन तासात आटोक्यात आणून शांत केली […]

Continue Reading

भिवंडीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी 
महाविकास आघाडी उमेदवाराचे केले जोरदार स्वागत..

भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहर काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे  आघाडी चे उमेदवार सुरेश  (बाळ्या मामा) म्हात्रे यांचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे जुने-नवे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यां मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ […]

Continue Reading

भिवंडी ग्रामीण काँग्रेसची वादळी बैठक संपन्न

महाविकास आघाडी उमेदवाराचे काम न करण्याची भुमिका.लवकरच निर्णय जाहीर करणार – जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे  भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारात काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होत नसल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी  वाढली असून गुरूवारी भिवंडी  ग्रामीण काँग्रेसच्या बैठकीत जोपर्यंत जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे सांगत नाहीत तोपर्यंत महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी […]

Continue Reading

भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेससाठी मात्र फळ शिवसेनेला व राष्ट्रवादीला 

भिवंडीतील निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते नाराज भिवंडी (शरद भसाळे) देशात काँग्रेस मजबूत करून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमय वातावरण करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी देशभरात भारत जोडो न्याययात्रा काढली. या न्यायायात्रेचे सर्वच ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र झटले मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असलेले नाशिक, पालघर,ठाणे, मुंबईत धारावी, दक्षिण मध्य मुंबई आणि […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा निवडणूक कामासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज – निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव 

उमेदवारला यंदा खर्चाची मर्यादा 95 लाख.. भिवंडी (शरद भसाळे ) भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 23, भिवंडी लोकसभा निवणुकीची प्रक्रिया दि.26 एप्रिल पासून सुरवात होणार आहे. मतदान प्रक्रीयेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे नामनिर्देशन पत्र स्विकारणे हा आहे. जे इच्छुक उमेदवार अर्ज भरणार आहेत 26 एप्रिल सुरू होणार असून  ते 3 मे 2024 पर्यंत सुरू राहणार आहे […]

Continue Reading