खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे भिवंडी जल्लोषात स्वागत
भिवंडी ( प्रतिनिधी) भाजपा सरकारने देशातील 90 टक्के दलित,आदिवासी,बहुजन समाज आणि अल्पसंख्यांक समाजाला विकासापासून दूर ठेवून त्यांच्यावर अन्याय केला आहे.देशातील कोणत्याही मोठ्या उद्योगांवर मोठ्या माध्यमांवर कधी या समाजातील व्यक्ती तुम्हाला काम करताना दिसणार नाही सर्वात मोठे दुर्दैव असे परखड मत काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भिवंडीत झालेल्या कार्यक्रम सभेत व्यक्त केले. यावेळी काँग्रेस […]
Continue Reading
