भिवंडीत पालिकेच्यावतीने लोकसभा निवडणुक मतदानासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजन
भिवंडी ( भानुदास भसाळे ) आगामी होणाऱ्या 2024 सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी महानगर पालिकेच्यावतीने मतदार जनजागृती अभियान सुरू केले असून शहरातील मतदारांनी आगामी लोकसभा निवडणूकीत निर्भयपणे मतदान करून लोकशाहीचे बळकटीकरण करावे, असे आवाहन भिवंडी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे. अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,अतिरिक्त आयुक्त संजय हिरवडे, उपायुक्त दीपक झिंजाड, सहाय्यक आयुक्त […]
Continue Reading
