गणेश जन्मोत्सव भिवंडीतील गणपती मंदिरात उत्साहात संपन्न.ठिकठिकाणी विद्युत रोषणाईने केली सजावट
भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहर परिसरात असलेल्या गणपती मंदिरात आज दुपारी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात संपन्न झाला. यावेळी महिलांनी पाळण्यात बाल गणेश मुर्ती ठेऊन गायण करीत गजाननाचा जयघोष केला यावेळी उपस्थित महिलांसह नागरीकांनी गणपती मूर्ती वर पुष्पवुष्टी केली.यावेळी उत्साही भक्तांनी मंदिरा समोर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली. गणेश जयंती निमित्त […]
Continue Reading
