भिवंडीत सराईत चोरटा जेरबंद,दहा गुन्हे उघडकीस, सहा मोटर सायकलीसह 6 लाखाचा मुद्देमाल जप्त
भिवंडी ( भानुदास भसाळे )भिवंडी शहर व पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे,सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पोलीस उपायुक्त पराग मनेरे यांच्या सह पोलीस अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्याचे आदेश देत सतर्क राहण्याची सुचना दिल्या आहेत त्यामुळे भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड […]
Continue Reading
