भिवंडीत पिस्तूल विक्री साठी आलेला आरोपी गजाआड,10 जिवंत काडतुसासह शस्त्र जप्त

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी – ठाणे महामार्गावरील अंजुर पेट्रोल पंम्पा समोर माणकोली नाका परिसरात  पिस्तूल (अग्निशस्त्र) विक्री करण्याकरीता आलेल्या इसमास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून अटक केली आहे.त्याच्या कडून गावठी बनावटीचे ०७ माऊजर पिस्टलासह, १० जिवंत काडतुसे जप्त पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.     […]

Continue Reading

भिवंडीतील संकेत भोसले हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील कामतघर वऱ्हाळदेवी नगर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय संकेत भोसले या युवकांची निर्घृण गत आठवड्यात हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर व दुर्दैवी असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे आज मंगळवारी सायंकाळी आठवले यांनी […]

Continue Reading

मनसे शहरप्रमुख यांच्या हद्दपारी विरोधात भिवंडी प्रांत कार्यालयात निषेध मोर्चा

भिवंडी (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर प्रमुख मनोज गुळवी यांच्या हद्दपारीचा निषेध व्यक्त करणे करीत व टोरंट वीज कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात आज मंगळवारी दुपारी भिवंडी शहरात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सर्व पक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली निषेध  मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात शेकडो महिलासह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.    मनोज गुळवी यांनी […]

Continue Reading

भिवंडीतील आदिवासींच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू, बंगले फार्महाऊस केले उद्ध्वस्त

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी तालुक्यातील राहुर गावातील भूमिहीन शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या जमिनीवर अतिक्रमण करून बंगले,फार्म हाऊस महसूल विभागाने पोलीस आणि वनविभागाच्या मदतीने तोडून टाकले आहे.या अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम बाबत श्रमजीवी संघटनेने तक्रार केली होती. त्यामुळे ही तोडू कारवाई भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. भिवंडी तालुक्यातील राहुर गावातील 23 भूमिहीन आदिवासी शेतकरी कुटुंबीयांना 1978 […]

Continue Reading

भिवंडीत टोरंट वीज कंपनी विरोधात धरणे आंदोलन,200 युनिट वीज मोफत देण्याची मागणी

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीज वितरण व बिल वसूल करणाऱ्या टोरंट पावर कंपनी च्या विरोधात कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी प्रांत कार्यालयासमोर  एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्ली ,आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या सरकारने वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी […]

Continue Reading

भिवंडीत हुक्का पार्लर वर कारवाई, 36 जणांविरोधात गुन्हा दाखल पोलिसांना चकवा देत तिघेजण पळून गेले

भिवंडी( प्रतिनिधी ) भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लेडीज ऑर्केस्ट्रा बियर बार त्याचबरोबर अनाधिकृत हुक्का पार्लर सर्रासपणे सुरू आहेत.अशा ठिकाणी  नवयुवक तरुण मंडळी धुरांमध्ये गुरफटातून आपले आयुष्य जीवन बरबाद करीत आहेत. नारपोली परिसरातील भंडारी कंपाऊंड येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लर मध्ये पोलिसांनी छापा कारवाई करीत तेथे हुक्का पिणाऱ्या 32 जणांसह हुक्का चालकांसोबत काम […]

Continue Reading

भिवंडीत वाहनतळा अभावी वाहन चालक नागरिक पार्किंग समस्येने त्रस्त,टोईंग व्हॅनच्या कारवाई मुळे नागरिकांना भुर्दंड

भिवंडी (भानुदास भसाळे) भिवंडी पोलीस व महानगरपालिका प्रशासनामध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी  दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनली आहे. शहरातील वंजारपट्टी नाका,धामणकर नाका, बागे फिरदोस मशिद,तीनबत्ती ते अंजुर फाटा तसेच कल्याण भिवंडी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी प्रवाशां सह नागरिकांसाठी दररोजची डोकेदुखी ठरली आहे.विशेष म्हणजे या दोन्ही रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत वाहन पार्किंग,रस्त्यालगत दुकानदारांनी केलेली मोठ्या […]

Continue Reading

भिवंडीत डाईंग कारखान्यात बॉयलरचा भिषण स्फोट,एक कामगार जखमी..

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरातील नारपोली परिसरात असलेल्या सोलंकी प्रोसेस मिल या कपड्यावर रंगकाम करणाऱ्या डाईंग कारखान्यात मध्यरात्री उशिरा बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर भिषण आग लागली. झालेल्या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला आहे.या दुर्घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशामकदलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रासायनिक द्रव्य मिश्रित पाण्याचा मारा करीत ही आग दोन तासात आटोक्यात आणून विजवली आहे.पोलिसांनी याआगी संदर्भात नोंद घेऊन चौकशी तपास सुरू केला […]

Continue Reading

आदिवासी वस्तीचा पाणी पुरवठा बंद, संतप्त महिलांनी गटविकास अधिकारी कार्यालयात हंडा कळशी घेऊन व्यक्त केला आक्रोश

भिवंडी ( प्रतिनिधी)भिवंडी तालुक्यातील पुडांस परिसरातील मोहाचा पाडा येथे पाणीपट्टी वसुली करणाऱ्या ग्राम पाणीपुरवठा समितीने आदिवासी वस्ती असलेल्य कुटुंबियांचे पाणीपट्टी बील वसुली  करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे संतप्त आदिवासी समाज बांधवांनी आज दुपारी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांच्या दालनात हंडा कळशी घेऊन दाखल […]

Continue Reading

भिवंडीतील तरुणाच्या हत्ये प्रकरणी  सात जणांना पोलिसांनी केली अटक

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाणी मुळे त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे  त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असुन या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे यासोबत दोघा आरोपींना रात्री उशिरा अटक केली आहे.तर एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने आता […]

Continue Reading