भिवंडीत बाबासाहेब आंबेडकर यांचा
जयघोष करीत वाजतगाजत भव्य मिरवणूक सोहळा संपन्न..

नागरिकांनी केली फुलांची उधळण. भिवंडी (शरद भसाळे) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सवा निमित्त भिवंडी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने  सोमवारी सायंकाळी  काढण्यात आली होती.हजारो भिम सैनिकांसह महिला – नागरीक या मिरवणुकीत सहभागी होऊन जल्लोष करीत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हिंदु व मुस्लीम बांधवासह शांतता समिती सदस्यांनी […]

Continue Reading

अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान भरपाई देण्याची काँग्रेस जिल्हाध्यक्षाची मागणी..

मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना यांना दिले निवेदन भिवंडी (शरद भसाळे ) भिवंडी सह ठाणे जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे भाजी पाला व फळ उत्पादक आणि वीटभट्टीव्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अवकाळी पावसासह झालेल्या वादळात शेतकरी वर्गासह अनेकांची घरे उध्वस्त झाली आहेत या सर्वनुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून तातडीने भरीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस […]

Continue Reading

भिवंडीत प्रथमच ऑलिंपिक सोहळ्याचे आयोजन..

मैदानी खेळामुळे युवकवर्ग व्यसनापासून परावृत्त होतात – आ.रवींद्र चव्हाण भिवंडी (भानुदास भसाळे ) शालेय विद्यार्थ्यांसह युवकांना मैदानी खेळाची आवड निर्माण होण्यासाठी  आमदार महेश चौघुले यांनी भिवंडीत प्रथमच भव्य दिव्य अशी ऑलिंपिक स्पर्धाचे आयोजन करून खेळाडू विद्यार्थी व युवकांसाठी व्यासपीठ निर्माण केले आहे.ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे प्रत्येक जिल्ह्यात,शहरात व ग्रामीण भागात युवकांसाठी मैदानी खेळ आवश्यक आहे,खेळ […]

Continue Reading

भगवान महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त प्रतिमेची भिवंडीत भव्य शोभायात्रा..

बालसुधारगृहात नवकार महामहा मंत्र जप आराधना. भिवंडी (शरद भसाळे ) जैन समाजाचे आराध्य दैवत श्री.भगवान महावीर स्वामी यांचा जन्मो कल्याण महोत्सव भिवंडी शहर परिसरातील मंदिरात मोठ्या धुमधडाक्यात भक्तीमय वातावरण संपन्न झाला.यानिमित्ताने आज गुरुवारी  सकाळी वाजत गाजत भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य रथयात्रा काढण्यात आली होती. निघालेल्या या रथयात्रेत पारंपरिक पद्धतीने वेषभूषा करून सुमारे […]

Continue Reading

भिवंडीत बागेश्वर धाम पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या भागवत कथा सप्ताहासह  दिव्य दरबाराचे आयोजन..

भिवंडी ( प्रतिनिधी  ) बागेश्वर धाम पिठाचे प्रमुख पंडित श्री.धीरेंद्र शास्त्री महाराज यांचे श्री.भागवत कथा सप्ताह चे आयोजन भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गांव परिसरात असलेल्या बागेश्वर बालाजी धाम मठाच्या प्रांगणात दि.५ ते ११ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भागवत कथा सप्ताहाचे आयोजक रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.       यावेळी बागेश्वर बालाजी […]

Continue Reading

गुढीपाडवा निमीत्त भिवंडीत भव्य  निघाल्या भव्य स्वागत यात्रा,

युवकांसह महिलांनी धार्मिक,पर्यावरणाची  जनजागृती भिवंडी (भानुदास भसाळे) नववर्ष गुढीपाडव्या निमीत्ताने भिवंडी शहरातील विविध भागात सालाबाद प्रमाणे सकाळी मोठय़ा जल्लोषात शोभा दर्शक स्वागतयात्रा वाजतगाजत काढण्यात आल्या होत्या.सामाजिक संस्था,विद्यार्थी,व महिला मंडळाचेवतीने पर्यावरणाचे रक्षण करा झाडे लावा झाडे जगवा व पाण्याची बचत करा, स्वच्छता,आरोग्य संदर्भात असे विविध संदेश यावेळी फलक लाऊन देण्यात आले या स्वागत यात्रेमध्ये राजकीय पक्षाचे […]

Continue Reading

घरफोडीच्या गुन्ह्यातील 24 लाखांचे 26 लॅपटॉप जप्त,दोघा सराईत गुन्हेगारांना भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्नाटक राज्यातून केली अटक..

भिवंडी ( शरद भसाळे )  भिवंडी तालुक्यातील नारपोली पोलीस ठाण्याचे हद्दीत असलेल्या गोदामातील सुमारे 24 लाख रुपये किमंतीचे 26 लँपटाँप चोरट्यांनी पळविले होते या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता त्यामुळे नारपोली पोलीस व भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांचे विशेष पोलीस पथक समांतर तपास करीत असताना मिळालेल्या माहिती वरून पोलीस पथकाने घरफोडी […]

Continue Reading

भिवंडीतील महारक्तदानासह आरोग्य चिकित्सा शिबिरास महिलां सह नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील कामतघर – ताडाळी परिसरात राष्ट्रीय इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन (NIMA) व राष्ट्रीय इंटिग्रेटेड कलाकार, कार्यकर्ता मंच यांच्या सयुक्त विद्यमाने महारक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले होते या शिबीरात शेकडो महिला व नागरिकांनी सहभाग घेत रक्तदान केले तसेच विनामूल्य शारीरिक आरोग्य चिकित्सा तपासणी करून औषध घेतली.     राष्ट्रीय इंटिग्रेटेड  मेडीकल असोसिएशन (NIMA) चे महाराष्ट्र प्रमुख […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेचा 1097 कोटी 49 लाख 79 हजार रुपयांचे 9 लाख  69 हजार शिल्लकी अर्थसंकल्प सादर..

भिवंडी ( भानुदास भसाळे  ) भिवंडी महानगर पालिकेचा अर्थ आधारस्तंभ म्हणून ओळखला जाणारा सन 2024-25 चे 1002 कोटी 23 लाख 80 हजार रुपयांचे सुधारीत तर सन 2025-26 1097 कोटी 49 लाख 79 हजार  रुपयांचे 9 लाख 69 हजार शिल्लक दर्शविणारे अर्थसंकल्प मुख्य लेखा व वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंके यांनी प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर यांना आज […]

Continue Reading

रमजान निमित्ताने भिवंडीत निजापुरा, शहर पोलीस स्टेशनचा वतीने “रोजा इफ्तार “

भिवंडी पोलीस उपाआयुक्तांची  उपस्थिती. भिवंडी ( भानुदास भसाळे ) पवित्र महिना रमजान महिना दिनानिमित्ताने शहरातील विविध ठिकाणी सामाजिक संस्था व राजकीय पक्षाच्यावतीने रोजा रोजा इफ्तार” चे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.त्या अनुषंगाने भिवंडी शहरातील निजामपूरा व व शहर  पोलीस स्टेशनचावतीनेे पोलीस ठाण्याचे प्रांगणात  मुस्लिम समाज बांधवासाठी  ” रोजा इफ्तार ” पार्टी शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली […]

Continue Reading