ईव्हीएम यंत्रावर पंजा दिसला नाही
तर पंचायत होईल..काँग्रेस अध्यक्षांना भिती…
भिवंडी मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा हक्क. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणत्याही प्रकारचे अस्तित्व नाही असे असताना ते कोणत्या आधारावर भिवंडी लोकसभा मतदार संघावर दावा करीत आहेत.भिवंडी लोकसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ आहे.येथे 6 वेळा पक्षाचे खासदार होते.त्यामुळे या जागेवर हक्क आहे.काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची […]
Continue Reading
