भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच सराईत गुन्हेगारांना अटक करून तीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला..
भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरात मोबाईल चोरी,सोन्याचे दागिने व घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या विशेष पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीवरून तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करीत सराईत गुन्हेगार असलेल्यापाच आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे.त्यांच्याकडून दोन दुचाकी स्कुटर,सात मोबाईल फोन,सोन्याचे दागिने,व इतर चोरी केलेला किमंती ऐवज असा […]
Continue Reading
