भिवंडी न्यायालयात उपहारगृहाच्या नूतन वास्तुचे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न..
भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातवकील संघटना संचालित सुरू करण्यात आलेल्या उपहारगृहाचे नामफलक व नूतन वास्तूचे उद्घाटन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश प्रणयकुमार एस.गुप्ता व भिवंडी वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.दिनेश्वर पाटील यांचे हस्ते मोठ्या उत्साहात शनिवारी करण्यात आले.यावेळी मान्यवर न्यायधिश व वकील उपस्थित होते.भिवंडी येथे नुकतेच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय […]
Continue Reading
