हत्येच्या गुन्ह्यातील चार वर्षे फरार आरोपीस भिवंडी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक
भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात गोळीबार करून एका इसमाच्या हत्येचा गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली आहे.सदर आरोपी हा उत्तर प्रदेश येथे गँगस्टर म्हणून कुप्रसिद्ध होता अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी दिली आहे. वकिल उर्फ सानु अब्बास मन्सुरी असे […]
Continue Reading
