मोबाईल चोरीच्या संशयावरून भिवंडीत तरुणाची निर्घृण हत्या करणारे आरोपी गजाआड.

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहरात मोबाईल चोरीचा संशयावरून एका युवकाची निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटने नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिताफीने तपास करीत अवघ्या तीन तासात हत्या झालेल्या युवकाची ओळख पटवून सात आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.   भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गोविंद नगर […]

Continue Reading

भिवंडी ग्रामीणमध्ये स्नेहा पाटील यांचा भाजप पदाधिकाऱ्यांनी शक्तिप्रदर्शन करीत भिवंडीत अर्ज दाखल केल्याने शिवसेनेत खळबळ..

भिवंडी (प्रतिनिधी) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपाचे घोळ अद्याप कायम आहेत. महाविकास आघाडी व महायुतीच्यावतीने अद्याप उमेदवारी जाहीर होत नसल्याने इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. तर अनेकांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीचे रिंगणात येण्याची तयारी सुरू केली आहे. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाची मोठी ताकद असतानाही अद्याप जागा जाहीर झालेली नाही.त्यामुळे या जागेवरून […]

Continue Reading

भिवंडी लोकसभेतील पराभवाचा बदला घेण्याची वेळ आली आहे – महेश चौगुले

भिवंडीतून हॅट्रिक करणार… विनोद तावडे भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी लोकसभा मतदार संघात झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची वेळ आली आहे.या मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केले तर यश नक्कीच मिळेल आणि महेश चौगुले यांना हॅट्रिक करण्याची संधी लाभेल असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले आहे. भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे भाजपा […]

Continue Reading

भिवंडीत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही..मात्र दोन्ही मतदारसंघातून 64 इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र नेली..

भिवंडी ( प्रतिनिधी )  भिवंडी पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप व उदय किसवे यांच्या उपस्थितीत सुरू झाली आहे निवडणूक कार्यालयांमध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र मंगळवार (दि.22 आँक्टोबर )कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून देण्यात आली मात्र […]

Continue Reading

ठाणे जिल्हाधिकाऱ्यासह पोलिस आयुक्तांनी भिवंडतील दोन्ही विधानसभा मतदारसंघांचा कामकाजाचा घेतला आढावा..

EVM मशिन ठेवणेचे स्ट्रॉग रूम केली पाहणी भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून 137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी  अमित सानप व 136 भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी आपापल्या कार्यालयामध्ये पदभार स्वीकारून कामकाज सुरू केले आहे.राजकीय पक्षांचे […]

Continue Reading

मुरबाड विधानसभा निवडणूक समन्वयक पदावर भरत पाटील यांची नियुक्ती..भिवंडी जल्लोष..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते भरत पाटील यांची प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुरबाड विधानसभा निवडणूक 2024 करीता विधानसभा महायुती भाजप समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी व मुरबाड येथे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष व्यक्त केला आहे.दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार करून […]

Continue Reading

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महेश चौगुले यांना भाजपाकडून तिसऱ्यांदा उमेदवारी घोषीत..कार्यकर्त्यांनी केला जल्लोष..

 भिवंडी  (भानुदास भसाळे) भिवंडी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच भारतीय जनता पक्षाच्यावतीने भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश चौगुले यांच्यावर विश्वास व्यक्त करीत तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन हँट्रीक साधण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्तेनी महेश चौगुले यांच्या नावांची घोषणा होताच भिवंडीत जल्लोष व्यक्त करीत आनंदोत्सव साजरा केला.     भिवंडीतील पुर्व […]

Continue Reading

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज, मतदार संख्येत ४० हजारांनी वाढ

मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे भिवंडी ( प्रतिनिधी ) ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सक्रियपणे कामाला लागली असुन भिवंडी पुर्व नंतर आता भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांच्या उपस्थितीत राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक व चर्चा करून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.भिवंडी पश्चिम मतदार संघामध्ये लोकसभेच्या तुलनेत ४० हजार मतांची […]

Continue Reading

राष्ट्रपती पदक विजेते डीसीपी सुधीर दाभाडे यांनी आपला कार्यभार नवी मुंबईत स्विकारला…

भिवंडी (प्रतिनिधी) ठाणे व भिवंडी पोलीस उपाआयुक्त परिमंडळ 2 मध्ये यशस्वी कामगिरी करून राष्ट्रपती पदक प्राप्त करणारे पोलीस उपाआयुक्त सुधीर गणपतराव दाभाडे यांची महाराष्ट्र शासनाने पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण मुंबई आणि कोकण विभागाच्या सदस्यपदी (Sp.Dcp) नियुक्ती झाली आहे.त्यामुळे त्यांनी आज सकाळी नवीमुंबई खारघर येथील कार्यालयात आपल्या कामाचा पदभार स्विकारला आहे. त्यामुळे मान्यवर पोलिस अधिकारी व […]

Continue Reading

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा – खा.सुरेश म्हात्रे

काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांना मध्ये खळबळ भिवंडी ( बी.एस. ) विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली असून भिवंडीत सर्वच राजकीय पक्ष आपापली ताकद वाढविण्यासाठी विधानसभा निहाय मतदारसंघांमध्ये राजकीय व विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.भिवंडी लोकसभा मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या भिवंडी ग्रामीण, भिवंडी पूर्व,भिवंडी पश्चिम,शहापूर, मुरबाड व कल्याण पश्चिम या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]

Continue Reading