भंगार सामान गोळा करताना रेकी करून घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास भिवंडी पोलिसांनी मध्य प्रदेशातून केली
अटक
————-सहा लॅपटॉप हस्तगत भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील विविध भागात फिरून भंगार सामान गोळा करत असतानाच बंद असलेल्या घर आणि दुकानांची रेकी करून तेथे घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोरट्यांस पोलिसांनी मोठ्या शिताफीने माग काढून मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याने परिसरात केलेल्या घरफोडीतील एक लाख रुपये किमंतीचे सहा लॅपटॉप पोलिसांनी हस्तगत केले असल्याची […]
Continue Reading
