माझी वर्दी, माझा मताधिकार पोलीस अधिकारी- कर्मचारी कुटुंबियां साठी
नवीन मतदार नोंदणी शिबीर संपन्न
ठाणे – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, प्रशिक्षणार्थी पोलीस, कार्यरत व सेवा निवृत्त जवान,अग्निशमन सेवा, पोस्ट कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्याकरिता “माझी वर्दी, माझा मताधिकार” या अभियानांतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस आयुक्त ठाणे व १४८ ठाणे […]
Continue Reading
