भिवंडीत कचरा समस्येबाबत भाजपा आक्रमक,पालिका प्रवेशद्वारावर कचरा फेक आंदोलन..
पालिका अधिकारी व पोलिसांची धावपळ उडाली. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिका हद्दीतील कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचा रद्द केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्या मुळे शहरातील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी जमा झाले आहेत नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. कचऱ्याला दुर्गंधी सुटल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे याबाबत महापालिका […]
Continue Reading
