यंत्रमागांना 15 मार्चपासून अतिरिक्त वीज अनुदान मिळणार – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
भिवंडीत टोरंट कंपनीला पर्यायी वीज कंपनी देणार भिवंडी (भानुदास भसाळे ) राज्यातील यंत्रमागांना जाहीर केलेले अतिरिक्त वीजदर सवलत अनुदान 15 मार्च 2024 पासून मिळणार असून त्यासाठीची ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच भिवंडी मध्ये टोरंट कंपनीच्या मनमानीला चाप लावण्यासाठी दुसऱ्या कंपनीला वीज पुरवठ्याचा परवाना देण्यात येईल अशी घोषणा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत […]
Continue Reading
