स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी साठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे – जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे
भिवंडी (भानुदास भसाळे ) आगामी ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिका या सार्वत्रिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद सिद्ध करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्तेनी सज्ज रहावे असे आवाहन ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केले आहे. ते जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत बोलत होते.2024 मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या,या निवडणुका […]
Continue Reading
