भिवंडीत शाळेतील विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्या विषयी महिला न्यायाधीशांनी केले मार्गदर्शन
भिवंडी ( प्रतिनिधी )शालेय विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यां बाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने भिवंडी शहरातील धामणकर नाका भागातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी भिवंडी न्यायालयातील दिवाणी सह न्यायाधीश क स्तर श्रीमती एस.व्ही.साळवी व श्रीमती पी.के.कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर प.अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती […]
Continue Reading
